राजयोग बजाज शोरूम, लातूर – नवीन भरती 2025

×

Share To Other Apps



राजयोग बजाज शोरूम, लातूर – नवीन भरती 2025

लातूरमधील Rajyog Bajaj Showroom (MIDC Corner, 1 नं. चौक, बार्शी रोड) येथे विविध पदांसाठी अर्जंट भरती जाहीर झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.




उपलब्ध पदे:

Admin – 1

Cashier – 1

Sales Manager – 1

Service Advisor – 1

Spare Part Manager – 2

Floor Advisor – 1

Technician – 2





का जॉईन करावे हे जॉब?

Rajyog Bajaj Showroom सारख्या सुप्रसिद्ध ऑटोमोबाईल शोरूममध्ये काम करण्याचा अनुभव तुमच्या करिअरसाठी मोठा टप्पा ठरू शकतो. येथे काम करून तुम्हाला sales, customer dealing, technical skills आणि management यामध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळेल, ज्यामुळे भविष्यात मोठ्या संधींसाठी दारे खुली होतील.




ShindeJobs Advice ✅

🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचे resume updated ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.
ℹ️ कंपनीची माहिती आधी घ्या.
👨‍👩‍👧‍👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.




Interview Details:

🗓️ तारीख – 19 सप्टेंबर 2025
⏰ वेळ – दुपारी 12:00 वाजता
📍 ठिकाण – Rajyog Bajaj Showroom, MIDC Corner, 1 नं. चौक, बार्शी रोड, लातूर


📞 संपर्क क्रमांक – – (vacancy full)

Share this post on: