एलआयसी एजंट ऑफिससाठी, लातूर – भरती 2025

×

Share To Other Apps



एलआयसी एजंट ऑफिससाठी, लातूर – भरती 2025

📍 तुळशीराम शिंदे स्कूल जवळ, दयानंद कॉलेज रोड, लातूर

लातूरमधील एलआयसी एजंट ऑफिस मध्ये खालील पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत इंटरव्ह्यूला उपस्थित राहावे.




👩‍💼 1. रिसेप्शनिस्ट (Female) – 1 जागा

आवश्यकता : कंप्युटर नॉलेज असणे आवश्यक

ऑफिस वेळा : सकाळी 10 ते दुपारी 4

पगार : ₹7,000 – ₹8,000





🚗 2. ड्रायव्हर / ऑफिस असिस्टंट (Male) – 1 जागा

पगार : ₹10,000 – ₹12,000





🗓️ इंटरव्ह्यू दिनांक : 24 ऑगस्ट
⏰ वेळ : सकाळी 10 ते दुपारी 2




📢 शिंदे Jobs Advice

👉 कोणत्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
👉 इंटरव्ह्यूसाठी जाताना आपले लोकेशन कुटुंबीयांना, मित्रांना जरूर कळवा.




🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या: shindejobs.com
📲 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा : @shindejobs

Share this post on: