प्रकाश कॅप डेपो, हत्ते नगर लातूर – अर्जंट भरती 2025

×

Share To Other Apps

प्रकाश कॅप डेपो, हत्ते नगर लातूर – अर्जंट भरती 2025

लातूरमधील प्रकाश कॅप डेपो, हत्ते नगर येथे तातडीने कर्मचारी भरती सुरू आहे. कंपनीकडून विविध पदांसाठी जागा उपलब्ध असून उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाणार आहे.




उपलब्ध पदे:

हेल्पर (पुरुष) – ४

हेल्पर (महिला) – २

सेल्समन – ४

सेल्सगर्ल – २




का जॉईन करावे हे जॉब?

प्रकाश कॅप डेपो सारख्या स्थिर कंपनीत काम करण्याची संधी म्हणजे job security, career growth आणि practical अनुभव मिळवण्याची उत्तम संधी आहे. येथे काम करून तुम्ही sales, customer dealing आणि teamwork या कौशल्यांचा विकास करू शकता.




ShindeJobs Advice ✅

🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.

📄 तुमचे resume updated ठेवा.

👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.

ℹ️ कंपनीची basic माहिती आधी घ्या.

👨‍👩‍👧‍👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.




Interview Details:

🕚 वेळ – सकाळी ११ ते दुपारी १
📍 ठिकाण – प्रकाश कॅप डेपो, हत्ते नगर, लातूर
📞 संपर्क क्रमांक – (vacancy full)

Share this post on: