Sky Media Com Pvt. Ltd., लातूर – भरती 2025 | ShindeJobs

×

Share To Other Apps


📢 Sky Media Com Pvt. Ltd., लातूर – भरती 2025 | ShindeJobs

लातूरमध्ये कामाची उत्तम संधी!
Sky Media Com Pvt. Ltd., नांदी स्टॉप, लातूर येथे विविध पदांसाठी भरती सुरु आहे. फ्रेशर तसेच अनुभवी उमेदवार दोघांसाठीही ही सुवर्णसंधी आहे.


📌 उपलब्ध पदे :

  • कॉम्प्युटर ऑपरेटर – मुलींसाठी
  • अकाउंटंट – महिलांसाठी
  • इंटरनेट टेक्निशियन – मुलांसाठी
  • मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह – मुलं/मुली दोघांसाठी

👉 फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार दोघेही अर्ज करू शकतात.


🏢 कंपनी माहिती :

Sky Media Com Pvt. Ltd. ही नामांकित कंपनी इंटरनेट व मीडिया क्षेत्रात काम करते. Accounts, IT व Marketing क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.


📞 संपर्क :

इच्छुक उमेदवारांनी थेट खालील क्रमांकावर संपर्क साधावा –
📲 – (vacancy full)


✅ ShindeJobs सल्ला :

  • कोणत्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
  • रेस्यूम (Resume) नेहमी अपडेट व नीटनेटका ठेवा.
  • मुलाखतीसाठी वेळेवर पोहोचा.
  • स्वच्छ आणि नीटनेटके कपडे परिधान करा.
  • कंपनीबद्दल आधी माहिती करून घ्या.
  • मुलाखतीसाठी दूर जात असाल तर आपल्या कुटुंबियांना नक्की कळवा.

🔗 आमचे Social Media Handles


Share this post on: