Raut Hospital, चंद्र नगर लातूर – भरती 2025

×

Share To Other Apps



Raut Hospital, चंद्र नगर लातूर – भरती 2025

लातूरमधील Raut Hospital, चंद्र नगर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.




उपलब्ध पदे:

ANM – 2

GNM – 2

RMO (महिला) – 1

मावशी – 1





आवश्यक पात्रता:

ANM व GNM पदांसाठी नर्सिंगची पात्रता आवश्यक.

RMO साठी महिला उमेदवार प्राधान्याने.

मावशी पदासाठी शैक्षणिक अट नाही, पण हॉस्पिटल अनुभव असल्यास प्राधान्य.





का जॉईन करावे हे जॉब?

Raut Hospital मध्ये काम केल्याने उमेदवारांना आरोग्य क्षेत्रातील अनुभव, patient care skills, teamwork आणि स्थिर करिअरची संधी मिळते. लातूर शहरातच नोकरी असल्यामुळे स्थानिक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.




Interview Details:

📅 पद्धत – Direct Walk-in (कोणतेही calls आवश्यक नाहीत)
📍 ठिकाण – Raut Hospital, चंद्र नगर, लातूर




ShindeJobs Advice ✅

🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचे resume updated ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.
ℹ️ कंपनीची basic माहिती आधी घ्या.
👨‍👩‍👧‍👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.

Share this post on: