श्री मधुदीप डेव्हलपर्स, लातूर – भरती 2025
लातूरमधील Ring Road, गिल्डा टायर शेजारी असलेल्या श्री मधुदीप डेव्हलपर्स येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात अनुभव मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.
—
उपलब्ध पदे:
Accountant + Salesman – 02
(ऑफिस काम, Basic Computer Knowledge, Basic English आवश्यक)
Site Supervisor – 01
(फील्ड काम, बांधकाम क्षेत्रातील अनुभव आवश्यक, स्वतःची बाईक असणे आवश्यक)
—
आवश्यक पात्रता:
Accountant/Salesman साठी – MS Office, Excel, Basic Computer Operations आणि बेसिक इंग्लिश संवाद क्षमता असावी.
Site Supervisor साठी – कन्स्ट्रक्शन/रिअल इस्टेट क्षेत्रातील अनुभव आवश्यक. बाईक असणे गरजेचे.
—
का जॉईन करावे हे जॉब?
श्री मधुदीप डेव्हलपर्स ही लातूरमधील प्रगतीशील रिअल इस्टेट कंपनी आहे. येथे काम केल्याने उमेदवारांना:
Real Estate & Construction Industry Exposure
Office Management व Sales Skills Development
Field Supervision व Project Handling Experience
Career Growth व Stable Job Opportunity
मिळेल.
—
ShindeJobs Advice ✅
🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचे resume updated ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.
ℹ️ कंपनीची basic माहिती आधी घ्या.
👨👩👧👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.
—
📍 ठिकाण – श्री मधुदीप डेव्हलपर्स, गिल्डा टायर शेजारी, रिंग रोड, लातूर
📞 संपर्क क्रमांक –Vacancy full