Hotel Grand Sarovar Portico, लातूर – भरती 2025

×

Share To Other Apps

Hotel Grand Sarovar Portico, लातूर – भरती 2025

लातूरमधील Hotel Grand Sarovar Portico, बार्शी रोड येथे विविध पदांसाठी कर्मचारी भरती जाहीर झाली आहे. ही संधी फ्रेशर तसेच अनुभवी उमेदवारांसाठी खुली आहे.




उपलब्ध पदे:

इलेक्ट्रिशियन – 2

अकाउंटंट – 1

कॉम्प्युटर ऑपरेटर – 1





आवश्यक पात्रता:

पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकतात.

संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

फ्रेशर उमेदवारांनाही संधी उपलब्ध.

बेसिक कॉम्प्युटर व अकाउंटिंग ज्ञान आवश्यक.





का जॉईन करावे हे जॉब?

Hotel Grand Sarovar Portico सारख्या नामांकित हॉटेलमध्ये काम केल्याने:

Hospitality & Management क्षेत्रातील उत्तम exposure मिळतो.

दीर्घकालीन career growth ची संधी उपलब्ध होते.

Practical अनुभव आणि professional काम करण्याची सवय लागते.





ShindeJobs Advice ✅

🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचे resume updated ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.
ℹ️ कंपनीची basic माहिती आधी घ्या.
👨‍👩‍👧‍👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.




Interview Details:

📍 ठिकाण – Hotel Grand Sarovar Portico, बार्शी रोड, लातूर
🕒 पद्धत – प्रत्यक्ष येऊन भेटावे (Direct Walk-in)

Share this post on: