Kavthale Heart Care & Planet Critical Care Center – Job Vacancy 2025 | ShindeJobs

×

Share To Other Apps



❤️‍🩹 Kavthale Heart Care & Planet Critical Care Center – Job Vacancy 2025 | ShindeJobs

लातूरकरांसाठी आणखी एक सुवर्णसंधी! टिळक नगर, जिल्हा न्यायालय शेजारी असलेल्या कवठाळे हार्ट केअर अँड प्लॅनेट क्रिटिकल केअर सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.




📌 उपलब्ध पदे :

कॅथ लॅब टेक्निशियन + नर्सिंग स्टाफ – ३ जागा

नर्सिंग स्टाफ (पुरुष) + फ्लोअर मॅनेजर – ३ जागा

नर्सिंग स्टाफ (महिला) + इंटरनल PRO – ३ जागा


👉 सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.




🏥 कंपनी माहिती :

कवठाळे हार्ट केअर अँड प्लॅनेट क्रिटिकल केअर सेंटर
📍 पत्ता : जिल्हा न्यायालय बाजूला, टिळक नगर, लातूर




📞 संपर्क :





✅ ShindeJobs Advice :

Don’t pay for any job.

Resume सोबत neat & clean look मध्ये इंटरव्ह्यूला जा.

कंपनीची माहिती आधी घेऊनच जा.

इंटरव्ह्यूला जाताना आपले लोकेशन कुटुंबीयांना सांगा.

शांत राहा आणि आत्मविश्वासाने बोला.





🔗 आमचे Social Media Handles

Instagram 👉 instagram.com/ShindeJobs

Facebook 👉 facebook.com/ShindeJobs

YouTube 👉 youtube.com/@ShindeJobs

Threads 👉 threads.net/ShindeJobs





❇️ ही जॉब अपडेट आपल्या मित्र-मैत्रिणींना share करा आणि योग्य उमेदवारांपर्यंत पोचवा!

Share this post on: