KGN Test Tube Baby Hospital, आंबेजोगाई रोड, लातूर – भरती 2025

×

Share To Other Apps



KGN Test Tube Baby Hospital, आंबेजोगाई रोड, लातूर – भरती 2025

KGN Test Tube Baby Hospital, लातूर येथे विविध वैद्यकीय पदांसाठी कर्मचारी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी इंटरव्ह्यू ला resume आणि आवश्यक documents xerox सह उपस्थित रहावे.




उपलब्ध पदे:

रिसेप्शन – २

ANM – २

GNM – २

लॅब टेक्निशियन – २





का जॉईन करावे हे जॉब?

आरोग्य क्षेत्रात काम केल्याने career growth, stable income आणि लोकांशी थेट connect होण्याची संधी मिळते. KGN Test Tube Baby Hospital सारख्या reputed हॉस्पिटलमध्ये काम करणे म्हणजे practical अनुभव, professional skills आणि future career साठी मजबूत foundation.




ShindeJobs Advice ✅

🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचे resume updated ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.
ℹ️ कंपनीची basic माहिती आधी घ्या.
👨‍👩‍👧‍👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.




Interview Details:

🗓️ तारीख – २० सप्टेंबर २०२५
🕑 वेळ – दुपारी २ ते ५
📍 ठिकाण – KGN Test Tube Baby Hospital, आंबेजोगाई रोड, लातूर

Share this post on: