Metro Brain Abacus, लातूर – ऑफिस वर्क साठी भरती
लातूरमधील Metro Brain Abacus (गगनविहार समोर, शाम नगर) येथे विविध ऑफिस वर्कसाठी कर्मचारी भरती सुरू आहे. स्थिर आणि दीर्घकालीन करिअरची संधी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
—
उपलब्ध पदे:
कंप्युटर ऑपरेटर – १
अकाउंटिंग स्टाफ – १
ऑफिस बॉय – १
—
का जॉईन करावे हे जॉब?
Metro Brain Abacus सारख्या शैक्षणिक व प्रोफेशनल संस्थेमध्ये काम केल्याने office management, accounting, documentation आणि computer operations यामध्ये practical अनुभव मिळतो. या अनुभवामुळे भविष्यात corporate किंवा educational sector मध्ये career growth करणे सोपे होते.
—
ShindeJobs Advice ✅
🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचे resume updated ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.
ℹ️ कंपनी/संस्थेची basic माहिती आधी घ्या.
👨👩👧👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.
—
संपर्क:
📍 Metro Brain Abacus, गगनविहार समोर, शाम नगर, लातूर
📞– (vacancy full)