RKC Construction Materials Store येथे भरती

×

Share To Other Apps



📢 RKC Construction Materials Store, लातूर – भरती 2025

📍 पत्ता : बजाज शोरूम जवळ, HDFC बँक शेजारी, बार्शी रोड, लातूर

लातूर शहरातील RKC Construction Materials Store मध्ये अकाउंटंट पदासाठी भरती सुरू आहे. ही लातूरमधील पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम नोकरीची संधी आहे.




👥 उपलब्ध पद

🧾 अकाउंटंट – 01 जागा





🎓 पात्रता (Eligibility)

M.Com पदवी अनिवार्य

Tally मध्ये सखोल ज्ञान असणे आवश्यक

Excel वर प्रभुत्व असणे आवश्यक

अनुभव असल्यास प्राधान्य





💼 फायदे (Job Benefits)

आकर्षक पगार

स्थिर व सुरक्षित नोकरी

अकाउंट्स क्षेत्रात करिअरची उत्तम संधी





🕒 नोकरीचा प्रकार

Full-time – पूर्णवेळ काम





📞 संपर्क

Call : (vacancy full)
👉 इच्छुक उमेदवारांनी थेट संपर्क साधावा.





⚠️ ShindeJobs Advice

❌ कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका

📍 आपल्या लोकेशन व इंटरव्ह्यू डिटेल्स कुटुंबाला सांगा

📑 Xerox कॉपी ठेवा, originals टाळा

📝 Updated Resume सोबत ठेवा

🔐 महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा





🌐 Follow Us for Latest Job Updates

👉 Instagram | Facebook | YouTube | Threads
@shindejobs

Share this post on: