Shiv Yamaha Showroom, लातूर – भरती 2025

×

Share To Other Apps



Shiv Yamaha Showroom, लातूर – भरती 2025

लातूरमधील Shiv Yamaha Showroom, Old Shahu College Road येथे विविध पदांसाठी कर्मचारी भरती जाहीर झाली आहे. फ्रेशर तसेच अनुभवी उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.




उपलब्ध पदे:

Helper – 1

Bike Washing Boy – 1

मुलगी (लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी) – 1





आवश्यक पात्रता:

उमेदवाराकडे बाईक असणे आवश्यक.

10वी पास किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असल्यास प्राधान्य.

फ्रेशर व अनुभवी दोघेही अर्ज करू शकतात.





का जॉईन करावे हे जॉब?

Shiv Yamaha Showroom सारख्या नामांकित आणि स्थिर ठिकाणी काम करून:

Service & Maintenance क्षेत्रातील अनुभव मिळतो.

Showroom Management व Customer Service Skills विकसित होतात.

लांब पल्ल्याच्या Career साठी Automobile Industry मध्ये प्रवेशाची संधी मिळते.





ShindeJobs Advice ✅

🚫 कुठल्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचे resume updated ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी neat & clean outfit घाला.
ℹ️ कंपनीची basic माहिती आधी घ्या.
👨‍👩‍👧‍👦 इंटरव्ह्यूसाठी जाताना कुटुंबीयांना तुमच्या लोकेशनची माहिती द्या.




📍 ठिकाण – Shiv Yamaha Showroom, Old Shahu College Road, लातूर
📞 संपर्क क्रमांक – Vacancy full


Share this post on: