Social Connect Agri Livelihood Enterprises Pvt. Ltd., लातूर – दुग्ध व्यवसाय भरती 2025

×

Share To Other Apps



Social Connect Agri Livelihood Enterprises Pvt. Ltd., लातूर – दुग्ध व्यवसाय भरती 2025

लातूरमधील नामांकित Social Connect Entry Light Life Enterprises Pvt. Ltd. या कंपनीकडून दुग्ध संकलन विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी तसेच कुशल उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.




उपलब्ध पदे

1. दूध संकलन कार्यकारी अधिकारी – 1 पद

पात्रता: B.Sc / कोणत्याही शाखेचा पदवीधर

अनुभव: किमान 1 वर्ष दूध शाळेत कामाचा अनुभव



2. केमिस्ट – 1 पद

पात्रता: B.Sc (Chemistry)

अनुभव: किमान 1 वर्ष दूध शाळेत कामाचा अनुभव



3. रूट सुपरवायझर – 2 पदे

पात्रता: M.Sc / B.Sc (Agri) / कोणत्याही शाखेचा पदवीधर

अनुभव: किमान 1 वर्ष दूध शाळेत कामाचा अनुभव



4. कृषी विस्तार / पशुधन पर्यवेक्षक – 1 पद

पात्रता: MSW / पशुधन पर्यवेक्षक डिप्लोमा / B.Sc Agriculture







का जॉईन करावे हे जॉब?

लातूरसारख्या दुग्ध उत्पादनासाठी प्रसिद्ध भागात स्थिर आणि विश्वासार्ह कंपनीत करिअर करण्याची उत्तम संधी.

या पदांमुळे उमेदवारांना दुग्ध उद्योग, केमिकल टेस्टिंग, सुपरविजन आणि अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये प्रॅक्टिकल अनुभव मिळेल.

अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी career growth + leadership opportunities.

फ्रेशर्ससाठी प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्याची अनोखी संधी.




✅ ShindeJobs सूचना

🚫 कोणत्याही नोकरीसाठी पैसे देऊ नका.
📄 तुमचा बायोडेटा / CV सोबत ठेवा.
👔 इंटरव्ह्यूसाठी नीटनेटके कपडे परिधान करा.
🕒 वेळेत पोहोचण्याकडे लक्ष द्या.


अर्ज कसा करावा?

👉 इच्छुक उमेदवारांनी आपला सीव्ही खालील ई-मेल आयडीवर पाठवावा.
📧 Email: mohan@promethean-power.com
📞 संपर्क क्रमांक: Vacancy full

Share this post on: